
कृतज्ञता
[Author: A Inamdar | Tags: experiance, maisaheb ]
मी फक्त म. स. सी. झाले आणि घरात. आता का करायचे ? मोठा प्रश्न. कॉलेजला प्रवेश नाही कारण माझे वडील सनातनी विचाराचे, मुलीनी जास्त शिकायचे नाही,बिघडतात, दाराच्या बाहेर साधे फिरायला हि जाऊ देत नसत. माझ्या मोठ्या बहिणी वयाच्या ११ वर्षापासून घराच्या आत. Read More
मनातल्या कोंदणात
[Author: V.G. Bhuyekar | Tags: Experience , Memory ]
साल होत १९८० माज्या मनाने डी . ऐड . ला प्रवेश घ्यायाच निश्चित कल होत. प्रश्न होता आर्थिक बाबींचा. पण माज्या वाडिलानी तोही सोडवला व मी डी . ऐड . ला प्रवेश घेतला .कॉलेज च्या प्रिस्निपल होत्या मोहिनितई जोशी. मनाला नोहिनी घालणार असाच त्यांच व्यक्तिमत्वा होत. Read More
आठवणींचा ओलावा [ भाग १ ]
[ Author: Vimal Makote | Tags : Balmandir, Testimony ]
जुलै महिन्याची सुरवात होती. अर्थातच पावसाला होता. मेघराज धो-धो पाऊस ओतत होता. अशाच वेळी मी प्रथम माईसाहेब यांना भेटायला गेले होते. अर्थातच नोकरीसंबंधी, नुकतीच डी.एड. होऊन बाहेर पडले होते. नोकरी करण्यासाठी केवळ डी.एड. झाले न्हवते तर शिक्षक म्हणून कसे शिकवावे याचे अभ्यासू ज्ञान व्हावे म्हणून. माझ्या डी.एड. च्या प्राचार्य सौ. मोहिनिताई जोशींनी मला एक दिवशी बोलावले आणि Read More
श्रीगणेशा
[ Author: Jadhav D. J. | Tags : Feedback, Teachers ]
प्रथम पासूनच कोल्हापूरची ओढ होती. त्यामुळेच मी माझे कॉलेज शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. कोल्हापूर नगरवासीयांच्या अतूट प्रेमामुळे सतत याच शहरात राहावे, नोकरी मिळावी हि माझी प्रथमपासूनच धडपड होती. अशावेळी एक अनोळखी व्यक्ती कडून मा. माईसाहेब यांच्या शाळेत आपल्याला नोकरी मिळू शकेल असे समझले. या परिसरातून वारंवार ये-जा करत होतो. Read More
ते सुंदर दिन हरपले
[ Author: Ganaraj Makote | Tags: Feedback, First Day, Testimony ]
शाळेच्या बारा वर्षाच्या कालखंडात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या विसरणे शक्यच नाही. अशाच काही आठवणीना कागदावर उतरवण्याचा हा एक प्रयत्न ! शाळेचा पहिला दिवस कोण विसरू शकेल ? मला तो संपूर्ण दिवस आठवतो. बहुतेक सर्व शिक्षिका मला माहित असल्यामुळे मला कुणाची भीती वाटत न्हवती. Read More
Note that this is not the complete list of articles. Rest of the articles are pending for editing and moderation. We will keep updating list as soon as we complete our editing. You can also helps us. Click here for more information.
Shortlisting is not done yet. Articles are not in chronological order. All are listed according to Date and Time of Post Published. [ Author is mentioned in Brackets ]